What would you like to post today?
Text
Image
Video
GIF
//if (Session::has('user_real_profile'))
PIC
Kavita G 05 Dec
image

Download
8 Downloads
More
Activity
PIC
Kavita G liked this image 05 Dec
PIC
Kavita G blasted this image 05 Dec
Recently Blasted
image

Download
Download
image

Download
15 Downloads
image

Download
Download
image

Download
Download

Download
Download
image

Download
Download
image

Download
6 Downloads
कटूसत्य :-

समाजासाठी झटून देखील ज्यांचे नाव नाकारले जाते अशा वीरांसाठी :-

बुद्धीप्रामाण्य वादाचा सर्वप्रथम स्वीकार केला तो चार्वाक ब्राह्मणाचा. 
 
केला ज्याने प्रथम जातीभेदावर घाव तो  
महात्मा बसवेश्वर ब्राह्मणाचा. 

गीता केली सर्वास मोकळी तो ज्ञानेश्वर ब्राह्मणाचा. 

प्रथम जेऊ घातले आपल्या घरी पद-दलितास तो  एकनाथ ब्राह्मणाचा. 

घराचा हौद दलितांना प्रथम मोकळा केला तो एकनाथ ब्राह्मणाचा. 

दलितांसाठी झटली जी प्रथम  स्त्री ती 
संत बहिणाबाई ब्राह्मणाची. 

सर्वप्रथम धनगरास स्वपंक्तीत जेवायास घेऊन बसला तो वीर बाजीराव पेशवा ब्राह्मणाचा. 

सर्वप्रथम विधवा विवाह केला तो महर्षी कर्वे ब्राह्मणाचा. 

विधवांच्या दुखःला फोडली वाचा तो  
आगरकर ब्राह्मणाचा.

दलितांच्या हक्कासाठी सर्वांशी लढला तो सावरकर ब्राह्मणाचा. 

ब्राह्मण लोकांनीच सर्वप्रथम जातीभेद आणि अनिष्ठ रितीना विरोध केला आहे त्यावर तयार केलेले हे गद्य काव्य :-

एक ब्राह्मण ज्याने पृथ्वीवरील अधर्मीयांचा 21 वेळा संहार केला आहे ते भगवान परशुराम.

एक ब्राह्मण होता ज्याने निजाम, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज यांचे कर्दनकाळ ठरुन दिल्ली जिंकून औरंगजेबाचे साम्राज्य उध्वस्त केलेे. संभाजी महाराजांच्या हत्येचा सूड घेतला. 41 लढाया लढून शंभर टक्के यश मिळविणारा आणि एकही लढाई न हरणारे थोर धुरंधर, अपराजित योद्धे बाजीराव पेशवे.

एक ब्राह्मण होता ज्याने सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतांनाही मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास घोडखिंड लढविली कारण स्वराज्य निर्मिती साठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप, सुरक्षित राहायला हवेत. ते वीर बाजीप्रभु देशपांडे.

एक ब्राह्मण होता ज्याने ब्रिटन मधून भारतात शस्त्रे पाठविली, ती शस्त्रे नाशिकमध्ये क्रूर ब्रिटीश अधिकारी यांना मारण्यासाठी वापरली होती. त्याने २७ वर्षे अंदमानात काढली. ते स्वात्यंत्रवीर विनायक दामोदर सावरकर.

एक ब्राह्मण होता, ज्याने इंग्रजां विरुद्ध सशस्त्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला होता त्याला इंग्रजांनी एडन येथे फाशी दिली. ते वासुदेव बळवंत फडके.

एक ब्राह्मण होता ज्याने १८९९ मध्ये पुण्यात गणेश खिंड रस्त्यावर रँड साहेबाचा गोळ्या घालून वध केला होता आणि स्वतः फाशी गेला होते ते चाफेकर बंधू.

एक ब्राह्मण अग्रगण्य राजकीय पुढारी,भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्य सेनानी असे बाळ गंगाधर टिळक.

ह्या सर्व महान व्यक्तींना शतशः प्रणाम.

गर्व आहे मला ब्राह्मण असल्याचा !

हा मेसेज सर्वदूर पसरवा आणी ब्राह्मण जातीयवादी असल्याचा तद्दन खोटारडा शिक्का पुसून टाका.

--शरद पोंक्षे
Copy Copy
#पुणेकर_ROCKS .....🤓🤓🤗🤗😇😇😄😄😉😉 

पुण्यात चारचाकी बाहेर काढायची तर पार्किंग कुठे करायचं या विचारानं पोटात गोळाच येतो 🤕🙄😢
पण एका पुणेकरानं त्यावरही शक्कल लढवली…😎😎 
त्यानं एक जॅमर खरेदी केला… कुठेही गाडी पार्क करायची आणि जॅमरही लावायचा…🚗🚘
 परत आल्यावर जॅमर काढून बुंगाट !!!!!!🛣😂😂🤣🤣😝😝😜😜

अशच हसत रहा..
👍
Copy Copy

Download
1 Download
सावधान 31 डिसेंबर ला अशी वेळ येनार नाही माझ्या मित्रांवर आशी माझी खात्री आहे ?

Download
Download

Download
Download
image

Download
Download
image

Download
1 Download
image

Download
Download
Gujju Tip 1:

Thepla is our bread and Athaanu is our butter

Gujju Tip 2:

A Gujju may feel tired after 10 mins of Walking,

But the same Gujju is still energetic after 5 hours of

Non Stop Garba !!

Gujju Tip 3:

You are a 'pakka' gujju if you have gossiped about

someone for hours and then said, "javade aapde shu"

Gujju Tip 4:

Every Gujju will introduce their spouse as

Aa mara Mrs. Chhe

or

Aa mara Mr. Chhe !

Gujju Tip 5:

The World says Save Electricity, Save Water, Save Nature;

But Gujju says: Sev Puri, Sev Khaman, Sev Gathiya

Gujju Tip 6:

Ek party ma, Gujjubhai asked a girl, "Tame dance karso" ?

Chokri ubhi thai gayi ane boli "Haan"

Gujjubhai: "Toh aa khursi hun lailau"?🤔😬

Send to all your gujjus FRIENDS😂😂
Copy Copy
Zomato is over now now its time for airline catering!!!!!!!!!!!!!!!

Download
Download
image

Download
Download

Download
4 Downloads
मलबार हिल वालकेश्वर येथील हॅन्गिंग गार्डन येथे मोरपिसाची पंखे विकणारा हा मुलगा 10 वर्षाचा ही नसेल कुठल्याही शाळेत न गेलेला कोणतेही औपचारिक शिक्षण न घेतलेला परंतु पोटार्थी म्हणजेच पोटाची खळगी भरण्यासाठी मोरपिस विकणा-या या मुलांने आपल्या भारतीय भाषे शिवाय फ्रेंच, जर्मन,इटालियन स्पॅनिश, जॅपनिस,अरेबिक, पख्तुन, परशियन व इंग्रजी भाषा अस्खलित बोलता येतात. परिस्थिती माणसाला कशी घडवते त्याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे हा मुलगा होय. या आंतरराष्ट्रीय भाषेत पर्यटकांना त्यांच्या भाषेत संवाद साधून आपली मोरपिसे विक्री करण्याचे कौशल्य त्याने जीवनाच्या विद्यापिठामधून आत्मसात केले असल्याने बिजनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेल्या पुस्तकी किड्यांनी खरोखरचे अनुभव देणारा व प्रॅक्टीकल मार्केटिंग चे धडे व फंडे देणारा या मुलां कडून शिकावे परिस्थितीने घडवलेल्या बालपण हरवून अकाली प्रौढ झालेल्या मुलाला सलाम करतो.

Download
69 Downloads
Load More
Download ShareBlast App